प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ३३ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
अथ पराकः
‘स एव’ द्वादशाहोपवासेन पराकः परिकीर्तित इति
पराक.
‘तोच’ (याज्ञवल्क्य)---बारा दिवस पावेतों उपास करणें त्याला ‘‘पराक’’ असें म्हटलें आहे.
Last Updated : January 17, 2018
TOP