मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता| खंडोबाची आरती प्रासंगिक कविता रामरूपी भूत आत्मचरित्र डफगाणें शिवाजी महाराजांस पत्र. राजधर्म क्षात्रधर्म समास १ समास २ विठ्ठलरूप राम मातुश्रीस पत्र श्रेष्ठ यांस पत्र प्रासंगिक कविता -बाग प्रकरण समास १ समास २ श्रेष्ठांस पत्र मारुतीची प्रार्थना सावधता प्रकरण उत्तर ब्रह्मपिसा खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश प्रतापगडच्या भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश प्रासंगिक कविता - खंडोबाची आरती समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ स्वामी जेजुरीस यात्रेस गेले होते त्यासमयीं केलेली Translation - भाषांतर पंचानन हयवाहन सुरभूषणलीला । खंडामंडित दंडित दानव आवलीला ।मणिमल्ल मर्दूनि धूसर जो पिवळा । विरकंकण बाशिंगें सुभनांच्या माळा ।जयदेव जयजय मल्हारी । वारीं दुर्जन वारीं निंदक अपहारीं । जयदेव ॥१॥॥धु०॥सुरवैरीसंहारा वर दे मज देवा । नाना नामीं गाइन मी तुमची सेवा ।अखंड गुण गावया वाटतसे हेवा । फणिवर शिणला तेथें नर पामर केवा ॥जयo २॥रघुवीरस्मरणें शंकर हदयीं नीवाला । तो हा मदनांतक अव-तार झाला ।यालागुनि धांवे आवडिं वर्णीला । रामीं रामदासा जिवलग भेटला ॥३॥ N/A References : N/A Last Updated : April 01, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP