मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता| विठ्ठलरूप राम प्रासंगिक कविता रामरूपी भूत आत्मचरित्र डफगाणें शिवाजी महाराजांस पत्र. राजधर्म क्षात्रधर्म समास १ समास २ विठ्ठलरूप राम मातुश्रीस पत्र श्रेष्ठ यांस पत्र प्रासंगिक कविता -बाग प्रकरण समास १ समास २ श्रेष्ठांस पत्र मारुतीची प्रार्थना सावधता प्रकरण उत्तर ब्रह्मपिसा खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश प्रतापगडच्या भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश प्रासंगिक कविता - विठ्ठलरूप राम समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ पंढरीस येऊन समर्थांनीं बिठोबाची प्रार्थना केली ती Translation - भाषांतर एथें उभा कां श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ॥१॥काय केलें धनुष्यबाण । कर कटावरि ठेवून ॥२॥काय केली सीताबाई । एथें राही रखुमाबाई ॥३॥काय केलें वानर-दळ । एथें मेळविले गोपाळ ॥४॥काय केली अयोध्यापुरी । एथें वसविली पंढरी ॥५॥काय केली शरयू गंगा । एथें आणिली चंद्रभागा ॥६॥रामदासीं जैसा भाव । तैसा झाला पंढरीराव ॥७॥ N/A References : N/A Last Updated : April 01, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP