मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता| श्रेष्ठांस पत्र प्रासंगिक कविता रामरूपी भूत आत्मचरित्र डफगाणें शिवाजी महाराजांस पत्र. राजधर्म क्षात्रधर्म समास १ समास २ विठ्ठलरूप राम मातुश्रीस पत्र श्रेष्ठ यांस पत्र प्रासंगिक कविता -बाग प्रकरण समास १ समास २ श्रेष्ठांस पत्र मारुतीची प्रार्थना सावधता प्रकरण उत्तर ब्रह्मपिसा खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश प्रतापगडच्या भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश प्रासंगिक कविता - श्रेष्ठांस पत्र समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ चांफळहून पाठविलेले Translation - भाषांतर सकळ तीर्थांचें सार । सत्यस्वरूप निर्विकार । तुमचें चित्त तदाकार । निरंतर ॥१॥विमल ब्रह्मपरायण । सगुणभक्तिसंरक्षण विशेष वैराग्यलक्षण । तुमचे ठायीं ॥२॥मुक्त क्तियेचा अनादरु । स्वधर्मकमीं अत्यादरु । आग्रहनिह्रहांचा विचारु । तोहि नसे ॥३॥नसे कामनेचा लेश । जयंत्या पर्वांचा हव्यास । अंतरीं माने विशेष । हरिकथा निरूपण ॥४॥तुमचें देह सार्थकाचें । सर्वदा परोपकाराचें । भगवंतें निर्मिलें बहुतांचें । समाधान ॥५॥तुमचेनि वाग्विलासें । बहु पाखंड नासे । संशयातीस प्रकाशे । विमळवस्तु ॥६॥सन्मार्गींचा कैपक्षी । अनमार्ग करणें अलक्षी । लोक पावती प्रत्यक्षी समाधान ॥७॥दक्षता आणि चातुर्यता । व्युत्पन्नता आणि लीनता । उतमगुण सर्वज्ञता । तुमचे ठायीं ॥८॥तुमचें स्वरूप वर्णवेना । म्हणोनि देहाची वर्णना । युक्त अयुक्त मित्रजना । क्षमा केली पाहिजे ॥९॥ N/A References : N/A Last Updated : April 01, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP