Dictionaries | References म मऊ सांपडलें कीं कोपरानें खणूं नये Script: Devanagari See also: मऊ पाहिलें कीं कोपरानें खणूं नये Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मऊ सांपडलें कीं कोपरानें खणूं नये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कोपर पहा. एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊं नये. मनुष्यास जरासा आधार मिळाला किंवा जरा सैल सोडलें तर तो त्याचा गैरवाजवी फायदा घेतल्याशिवाय राहात नाहीं. तु ० ( केलें काय ) ‘ स्वयेंही मृदु म्हणुनि नये भू खणीं कोपरानें। ’ -मो-कृष्ण ७९.३०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP