Dictionaries | References

भरंवसा

   
Script: Devanagari
See also:  दिलभरंवसा , दिलभरवसा , भरवसा , भरोसा

भरंवसा

  पु. 
   विश्वास ; प्रत्यय ; इतबार ; आश्वासन .
   खातरी ; मनाचा निश्चितपणा ; निःसंदेह . [ सं . विश्रंभ ; हिं . ] म्ह० भरवशाचे म्हशीस टोणगा = पूर्ण भरवसा असलेल्या माणसापासून , गोष्टीपासून , शेवटीं निराश होणें .
०तुटणें   अक्रि . विश्वास नाहींसा होणें . उतावेळी होसी म्हणवुनि तुटे हा भरंवसा । - सारुह १ . १२६ . भरवंशाचा वि . विश्वासु ; इमानी . शाची मोट , म्हैस , चें कूळ स्त्रीन . ज्यावर , भरवसा ठेवलेला आहे असा माणूस , गोष्ट .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP