Dictionaries | References

तवकूल

   
Script: Devanagari
See also:  तवकल

तवकूल

   स्त्रीन . १ ईश्वराच्या ठिकाणी निष्ठा ; ईश्वराचा भरंवसा , आधार . आमची तवकल श्रीवरी ! कोणेही गोष्टीची फिकीर नाही . - ख १ . १४२ . खुदावर तवकूल ठेवून रघुनाथराव यांचे तम्बीचा इरादा केला . - रा ५ . ८६ . २ ( सामा . ) भरंवसा ; उमेद ; आशा . ३ साहस ; कचाट ; जोखमीचे कृत्य . [ अर० तवक्कुल ]
०करणे   जोखमीच काम , साहस करणे . म्हतवकल तवाला खुदापर हवाला .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP