Dictionaries | References

पाय धू, सांखळ्याचें वजन किती

   
Script: Devanagari
See also:  पाय धू, म्हणे तोडे केवढयाचे , पाय धू, सांखळ्या केवढयाच्या

पाय धू, सांखळ्याचें वजन किती     

पाय धुवायला सांगितलें असतांना, तोडे साखळ्या इ. केवढया किंमतीचे असे विचारणें, म्हणजे जें काम करावयाचें तें सोडून भलत्याच गोष्टीची उठाठेव करणें. (गो.) पाय धुयि म्हळ्यारि पायजणाक मोल इतें?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP