Dictionaries | References द दुखणे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दुखणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. आजार , रोग , व्याधी , शारीरिक व्यथा ; ना. त्रास , पीडा . Rate this meaning Thank you! 👍 दुखणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | verb शारीरिक वेदना होणे Ex. घरी आल्यावर रोज त्याचे पोट दुखायचे. HYPERNYMY:लागणे ONTOLOGY:होना क्रिया (Verb of Occur) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmবিষোৱা bdसा benব্যাথা হওয়া gujદુખવું hinपीड़ा होना kanನೋವಾಗುವುದು kasدَگ وۄتھٕنۍ kokदुखप mniꯅꯥꯕ oriଯନ୍ତ୍ରଣା ହେବା panਦਰਦ ਹੋਣਾ sanबाध् tamவலிஏற்பட்டது telనొప్పి కలుగుట urdدرد ہونا , دکھنا , تکلیف ہونا See : रोग Rate this meaning Thank you! 👍 दुखणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. शारीरिक व्यथा ; विकृति ; अस्वस्थता ; आजार ; व्याधि ; पीडा ; रोग . ज्या दिवशी हरिचरितश्रवण नसे त्यांत मज दहा दुखणी । - मोकृष्ण ८३ . १३ . [ सं . दुःखन ; प्रा . दुक्खण ] ( वाप्र . ) अ.क्रि. ( शरीरावय इ० ) वेदना , व्यथा इ० नी ; युक्त होणे . पु. शारीरिक व्यथा ; विकृति ; अस्वस्थता ; आजार ; व्याधि ; पीडा ; रोग . ज्या दिवशी हरिचरितश्रवण नसे त्यांत मज दहा दुखणी । - मोकृष्ण ८३ . १३ . [ सं . दुःखन ; प्रा . दुक्खण ] ( वाप्र . ) अ.क्रि. ( शरीरावय इ० ) वेदना , व्यथा इ० नी ; युक्त होणे .०काढणे १ दुखण्याची व्यथा सहन करणे . दुखणे काढावे पोरांनी आणि भूक काढावी गुरांनी . २ एखाद्याच्या आजारांत त्याची शुश्रूषा करणे .०काढणे १ दुखण्याची व्यथा सहन करणे . दुखणे काढावे पोरांनी आणि भूक काढावी गुरांनी . २ एखाद्याच्या आजारांत त्याची शुश्रूषा करणे .०घेणे १ आजारी होणे . २ आजारी असल्याचे ढोंग करणे ; बळेने दुखणे आणणे . दुखण्याचे अंग असणे अंगांत आजाराचा थोडा - फार अवशेष असणे ; आजार पूर्णपणे बरा झालेला नसणे . दुखण्यास पडणे आजरी होणे . म्ह ० देणे आणि दुखणे ही कोणासहि आवडत नाहीत . सामाशब्द - दुखणेकरी पु . दुखणाईत मनुष्य .०घेणे १ आजारी होणे . २ आजारी असल्याचे ढोंग करणे ; बळेने दुखणे आणणे . दुखण्याचे अंग असणे अंगांत आजाराचा थोडा - फार अवशेष असणे ; आजार पूर्णपणे बरा झालेला नसणे . दुखण्यास पडणे आजरी होणे . म्ह ० देणे आणि दुखणे ही कोणासहि आवडत नाहीत . सामाशब्द - दुखणेकरी पु . दुखणाईत मनुष्य .०बाहणे न. ( व्यापक ) ताप , आजार इ० . [ दुखणे द्वि . ]०बाहणे न. ( व्यापक ) ताप , आजार इ० . [ दुखणे द्वि . ] Related Words दुखणे डोक्याचे दुखणे ailment ill achine complaint दुहेस दुखीबाही कलकलणे तिर्पुचे दुखणारु नेत्रपीडा पटकी खाणें दूख अर्धशिशी ठणकणे पाऊल पुढें असणें दुखणाईत दुखरुं पायाळू illness तडतडणे दुखापत ache खुटखुटणें गंडांतर खरखरणें आजार दुपते तिडकणे रेवणे दबणे दुभते तवाना उसण बेलाडोना रामबाण relapse विकृती राहणे चावणे तडतड रोग कठीण अधम जिव्हाळा डोंगर शेव लोळ pain विकार काढणे देव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP