Dictionaries | References ट टांच Script: Devanagari See also: टाच Meaning Related Words टांच A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To conduct one's self heedfully and holily; to walk as "harmless and blameless."An attachment, judicial seizure of a property: also a writ of attachment. टांच Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The heel. टांच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ पायाची खोट . २ घेणेकर्यानें किंवा सरकारनें घर इ० वर आणलेली जप्ती ; हुकुनाम्याची बजावणी . [ टंक ] उंच टाच करून वागणें , टांचेलां माती न लागूं देणें , टांचेलां मळ न लागूं देणें = लक्ष्यपूर्वक व शुध्दाचरणानें वागणें ; निरुपद्रवी व निष्कलंक असणें . टांचा घासणें - तडफडणें ; मरणसमयीं पाय झाडणें . स्त्री. ( व . ) रांग ; एकसारखी ओळ ; प्रवाह . पत्रांची तर टाच लागली . टांच मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उंच टांच करून वागणेंटांचेला माती लागूं न देणेंघाण लागूं नये म्हणून चवड्यावर चालणें. (ल.) लक्ष्यपूर्वक, शुद्धाचरणाने वागणेंअगदी अलिप्त निष्कलंक असणें. Related Words टांच चालत्या घोड्यास टांच, न मारावी साच घोड्याची टांच, कुत्र्याचा दांत, विश्र्वासतां डसे मारी लाथ सुघटी चांट खुरें टांचरा उद्धट्टित उद्धट्टितपाद खाँट हिलफिरकी दुमणी मारणें उंच टांक करून चालणें कमर भरणें जप्ती आणणे टांचरूं टाचरूं टांचळणें टांचाळणें टाचळणें टाचाळणें खुरा खुरार्या उद्वृत्तआकाशचारी एडी एड खडावा चढाऊ पट्टी देणें अंचित कावर नूपुर कावार विवर्तं खुळा खोट टांक उद्वृत्त ऊरु खुर कमर कोरडा भरणें अग्र હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP