Dictionaries | References

चढाऊ

   
Script: Devanagari

चढाऊ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   capable of being climbed or ascended--a tree, hill &c.

चढाऊ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  चढून जाण्यासारखा   Ex. आज आम्ही एका चढाऊ डोंगरावर चढणार आहोत.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kokचडपा सारक्या
mniꯀꯥꯕ꯭ꯌꯥꯕ
urdچڑھاؤ , قابل چڑھان

चढाऊ

  पु. ( व . ) टांच उंच असून बंद असलेला ( मुसलमानी ) जोडा . चढाव पहा .
 वि.  १ चढतां येण्यासारखा ; चढून जाण्यासारखा ; वर जातां येण्यासारखा ( वृक्ष , डोंगर , टेकडी इ० ). २ आक्रमशील ; पुढें चालून जाणारा . अंत्यजांमधील विशेष चढाऊ पुढार्‍यांनीं ... - सासं २ . ४४४ . [ चड + आऊ प्रत्यय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP