Dictionaries | References

टाच

   
Script: Devanagari
See also:  टांच

टाच

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To conduct one's self heedfully and holily; to walk as "harmless and blameless."
   An attachment, judicial seizure of a property: also a writ of attachment.

टाच

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The heel.

टाच

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पावलांचा सर्वात मागील भाग   Ex. थंडीमुळे तिच्या टाचेला भेगा पडल्या
HOLO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  पायाच्या टाचाखाली येणारा चप्पल, बूट इत्यादींचा मागचा भाग   Ex. ह्या चपलांची टाच घासली आहे.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
   see : जप्ती

टाच

  स्त्री. ( व . ) रांग ; एकसारखी ओळ ; प्रवाह . पत्रांची तर टाच लागली .
  स्त्री. १ पायाची खोट . २ घेणेकर्‍यानें किंवा सरकारनें घर इ० वर आणलेली जप्ती ; हुकुनाम्याची बजावणी . [ टंक ] उंच टाच करून वागणें , टांचेलां माती लागूं देणें , टांचेलां मळ लागूं देणें = लक्ष्यपूर्वक व शुध्दाचरणानें वागणें ; निरुपद्रवीनिष्कलंक असणें . टांचा घासणें - तडफडणें ; मरणसमयीं पाय झाडणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP