Dictionaries | References क कुभांड Script: Devanagari See also: आभंड , आभय , आभर , आभांड Meaning Related Words कुभांड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A false accusation: also fraudulent evasion or denial of the truth. v आण, मांड, घाल, रच, योज, घे, कर. 2 Applied gen. to a wild and tortuous scheme, device, system, invention. कुभांड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A false accusation. Fraudulent denial of the truth. कुभांड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आळ , खोटा आरोप , तोहमत , बनावट पुरावा , बालंट ;ना. कट , कारस्थान , मसलत . कुभांड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ तोहमत ; आळ ; खोटा आरोप ; लबाडीची टाळाटाळ . ( क्रि० आणणें ; मांडणें ; घालणें ; रचविणें ; करणें ; उठविणें ). २ कारस्थान ; कट ; वांकडी व छळदायक मसलत ; बनावट पुराव्याचा डोलारा . ' त्यानें निराळेंच कुभांड रचून बादशहाच्या मनांत भरवून दिलें , - उषःकाल ( सं . कु + भांड ) न. १ तोहमत ; आळ ; खोटा आरोप ; लबाडीची टाळाटाळ . ( क्रि० आणणें ; मांडणें ; घालणें ; रचविणें ; करणें ; उठविणें ). २ कारस्थान ; कट ; वांकडी व छळदायक मसलत ; बनावट पुराव्याचा डोलारा . ' त्यानें निराळेंच कुभांड रचून बादशहाच्या मनांत भरवून दिलें , - उषःकाल ( सं . कु + भांड )०खोर - ड्या , आभांडी - ड्या - वि . १ कुभांड रचणारा . २ तोहमत आणणारा ; कपटाचें कारस्थान करणारा .०खोर - ड्या , आभांडी - ड्या - वि . १ कुभांड रचणारा . २ तोहमत आणणारा ; कपटाचें कारस्थान करणारा .कुभांडी - ड्या , आभांडी - ड्या - वि . १ कुभांड रचणारा . २ तोहमत आणणारा ; कपटाचें कारस्थान करणारा .कुभांडी - ड्या , आभांडी - ड्या - वि . १ कुभांड रचणारा . २ तोहमत आणणारा ; कपटाचें कारस्थान करणारा . कुभांड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुभांड रचणेंबनावट गोष्ट रचणेंआळ, आरोप आणणें. ‘त्यानें निराळेच कुभांड रचून बादशहाचे मनात भरवून दिले.’ -उषःकाल. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP