Dictionaries | References

आभांड

   
Script: Devanagari
See also:  आभंड , आभय , आभर , कुभांड

आभांड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ābhaṇḍa or ābhāṇḍa A weight thrown into one scale to counterbalance the vessel placed in the other.

आभांड     

अ मध्यें पहा .
 न. १ तोहमत ; आळ ; खोटा आरोप ; लबाडीची टाळाटाळ . ( क्रि० आणणें ; मांडणें ; घालणें ; रचविणें ; करणें ; उठविणें ). २ कारस्थान ; कट ; वांकडी व छळदायक मसलत ; बनावट पुराव्याचा डोलारा . ' त्यानें निराळेंच कुभांड रचून बादशहाच्या मनांत भरवून दिलें , - उषःकाल ( सं . कु + भांड )
०खोर   - ड्या , आभांडी - ड्या - वि . १ कुभांड रचणारा . २ तोहमत आणणारा ; कपटाचें कारस्थान करणारा .
कुभांडी   - ड्या , आभांडी - ड्या - वि . १ कुभांड रचणारा . २ तोहमत आणणारा ; कपटाचें कारस्थान करणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP