Dictionaries | References

कबाहत

   
Script: Devanagari

कबाहत

  स्त्री. दोष ; गुन्हा ; कुभांड . लटक्या कबाहती उठवितील .' - रा . ५ . ७६ . ' खरें बोलावयासी जावें तर कबाहत उठेल . ती आटोपणें मुषकील .' - रा . ५ . ६७ . २ कलह ; तंटा . ' आप आपल्यांत कबाहत लागल्यानें शत्रूस राजकरणें करावयास जागा होती .' - रा १९ . ३५ . ( अर . कबाहत )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP