Dictionaries | References

तुफान

   
Script: Devanagari

तुफान     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : वादळ, मोड

तुफान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A storm or tempest. 2 By meton. A tempestuous ocean; a violent horse; a furious and vociferous man or woman. Ex. आज नदी तु0 झाली आहे; हा घोडा काय तु0 आहे! 3 The violent action of a mettlesome horse &c. havoc, ravage, devastation, wild and wasting action gen. 4 A slander, calumny, false accusation.

तुफान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A storm. A tempestuous ocean. Havoc. A slander.

तुफान     

ना.  चक्रवात , जौळ , झंझावात , वादळ , वावटळ ;
ना.  अनावर , खवळलेला , मत्त , क्षुब्ध .

तुफान     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : वादळ, वादळ

तुफान     

 न. १ वादळ ; वावटळ ( दर ताशी ८० मैल वेगाची ); जौळ ; वायूची क्षुब्धता . २ घोडा , बैल इ० पशु मस्त होऊन ज्या चेष्टा करतो त्या . ३ नाश ; उध्वस्तता ; दाणादाण ; बंडखोरी ; नुकसानीचे कर्म . ४ कुभांड ; आळ ; दोषारोप ; कुफराण . त्याने अदावतीने दर्म्यान तुफान रचून पत्रे तयार केली . - रा ७ . ९९ . तुफान घेवोन काय केले । - रामदासी २ . १ . - वि . १ तारुण्याने मुसमुसलेला . २ खवळलेला ; मत्त ; क्षुब्ध ; अनावर ( समुद्र , नदी , घोडा , मनुष्य , कजाख स्त्री ). आज नदी तुफान आहे . [ अर . तुफान ]
०खोर वि.  कुभांडी ; बालंट घेणारा . तुफानखोर मनुष्याचे संगतीस लांगू नये . - ऐस्फुले २ . ५३ . तुफानी वि . १ कुभांडखोर . २ क्षुब्ध ; दंगेखोर . भिल्ल कोळी रामोशी वगैरे तुफानी जातीतले लोक . - गांगा ५६१ .

तुफान     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : आँधी

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP