Dictionaries | References

झंजावात

   
Script: Devanagari
See also:  झंजापवन , झंजामारुत , झंजावायु , झंजासमीर , झंझापवन , झंझामारुत , झंझावात , झंझावायु , झंझासमीर

झंजावात     

 पु. पर्जन्ययुक्त वादळ ; सोसाटयाचा वारा ; वादळ ; वावटळ ; अतिशय जोराचा , गर्जना करणारा वारा ; तुफान . जैसा प्रकटतां झंजामारुत । जलदजाल वितुळे . - ह १ . २० . शिरला कौरवकटकीं जैसा झंझासमीर तरुनिकरीं । - मोभीष्म ७ . १६ . [ सं . झंझा = वार्‍याचा , पावसाचा आवाज ; वादळ + मारुत = वारा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP