Dictionaries | References

घोरपड

   
Script: Devanagari

घोरपड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An iguana. 2 fig. A care or trouble; a depressing weight or burden; a solicitude. Ex. माझे गळ्यांत ह्या कामाची घो0 घालूं नको; आपण चोरी करून मजवर फुकट घो0 घातली.

घोरपड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  An iguana. A care or trouble; a depressing weight or burden; a solicitude.

घोरपड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सरड्याच्या जातीचा एक मोठा प्राणी   Ex. घोरपड आपल्या नख्यांनी खडकाला घट्ट धरून ठेवते.
ONTOLOGY:
सरीसृप (Reptile)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmগুঁই
bdमोफौ
benললন্তিকা
gujઘો
hinगोह
kanಉಡ
kasگوٚہ بٔڑ کینٛکہٕ لٔٹ
malഉടുമ്പ്
mniꯆꯨꯝꯖꯥꯎ
nepगोहोरो
oriଗୋଧି
panਗੋਹ
sanगोधा
tamஉடும்பு
telఉడుము
urdگوہ , ایک رینگنےوالاجانورجوچھپکلی کےمشابہ ہوتاہے , سوسمار

घोरपड     

 स्त्री. १ सरडयाचा जातीचा एक मोठा प्राणी ; हिची गणना सरपटणार्‍या प्राण्यांच्या वर्गांत होते . हिला उष्ण व ओलाव्याची हवा लागते . हिची चरबी औषधी आहे . ही आपल्या नखांनीं खडकास अतिशय घट्ट धरूं शकते . शक १०४९ च्या शिलाहार ताम्रपटांत हा शब्द येतो . २ ( ल . ) लचांड ; लिगाड ; त्रासदायक काम , मनुष्य . ही घोरपड विश्वामित्राच्या गळयांत पडली . - नाकु ३ . ९४ . माझ्या गळयांत ह्या कामांची घोरपड घालूं नकोस . ३ अरिष्ट ; मोठें संकट ; आळ ; तुफान . बाळकृष्णपंतावर कोणती घोरपड येणार हें पाहण्याकरितां टपून आहोंत . - विक्षिप्त १ . ३७ . ( एखाद्यावर ) घोरपड आणणें - सक्रि . एखाद्यास गोत्यांत आणणें , संकटांत आणणें . त्या बिचार्‍यावर त्यांनी घोरपड आणून त्याला राजीनामा द्यावयाला भाग पाडले . ( एखाद्यावर ) घोरपड येणें - संकटांत , पेचांत , अडचणींत सांपडणें .

घोरपड     

घोरपड आणणें
संकटात घालणें
एखादे लचांड गळ्यात घालणें
एखादी भानगड उपस्‍थित करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP