Dictionaries | References

झंझावात

   
Script: Devanagari
See also:  झंजापवन , झंजामारुत , झंजावात , झंजावायु , झंजासमीर , झंझापवन , झंझामारुत , झंझावायु , झंझासमीर

झंझावात     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : झंझा, झंझा

झंझावात     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A violent gust with rain, a storm: also a hurricane, or a squall, or a strong blast gen. Ex. किं सुटतां झंझामारुत ॥ धुळीनें तृण बहुत उडत ॥.

झंझावात     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A violent gust with rain, a storm; also a hurricane.

झंझावात     

ना.  चक्रवात , चक्रीवादळ , तुफान , जोराचा पाऊस वारा , वावटळ , सोसाटयाचा वारा .

झंझावात     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  अतिशय जोराचा वारा आणि त्यासोबत पाऊस   Ex. हस्त नक्षत्र लागले आणि झंझावात आला.
ONTOLOGY:
प्राकृतिक घटना (Natural Event)घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবতাহ বৰষুণ
bdबारदैसिख्ला
benঝড়
gujઝંઝા
kanಮಳೆ ಕೂಡಿದ ಬಿರುಗಾಳಿ
kokवळीव
mniꯅꯣꯡꯄꯨꯕ꯭ꯅꯣꯡꯂꯩ ꯅꯨꯡꯁꯤꯠ
oriଝଞ୍ଜା
panਝੱਖੜ
tamபுழுதிப்புயல்
urdطوفان , جھکڑ
See : वादळ, वादळ

झंझावात     

 पु. पर्जन्ययुक्त वादळ ; सोसाटयाचा वारा ; वादळ ; वावटळ ; अतिशय जोराचा , गर्जना करणारा वारा ; तुफान . जैसा प्रकटतां झंजामारुत । जलदजाल वितुळे . - ह १ . २० . शिरला कौरवकटकीं जैसा झंझासमीर तरुनिकरीं । - मोभीष्म ७ . १६ . [ सं . झंझा = वार्‍याचा , पावसाचा आवाज ; वादळ + मारुत = वारा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP