Dictionaries | References

काढणी

   
Script: Devanagari

काढणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; the gathering and the carrying of the fruits of the earth; the reaping and the hauling. 2 A stout rope, esp. of cotton, but also of अंबाडी, ताग, & रेशीम. used restrictedly: e. g. a rope for drawing water from a well; a rope for tying a horse to his picket, or for leading him about; the rope attached to a गोणी, कंठाळ, आखें, बस्ता or load or bale gen.; a tent-rope.
   .

काढणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A stout rope.

काढणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

काढणी

  स्त्री. १ ( दांडपट्टा ) वार मारून पायांचें मधून अगर उडी मारून पाया खालून पट्टा काढून घेण्याची रीत . २ चक्रांतून किंवा हातांतून शरीर काढून घेण्याची कसरत . - व्याज्ञा ३ . ४२२ . ( काढणें )
  स्त्री. १ ( काढणें - धाना .) कापुन घेणें ( जोंधळा , बाजरी वगैरे पीक ) द्विदळ धान्यें खुडणें , भूईसपाट असलेल्या झुडुपावरील अगर वेलीवरील फळें खुडणें , कापूस रास करणें ( मर्यादित उपयोग ). २ विशेषत ; सुताचा पक्का दोर ; अंबाडी ताग , रेशीम यांचाहि दोर - री ( मर्यादित उपयोग ) विहिरींतून पाणी काढण्याकरितां ; घोड्याला खुंड्याशीं बांधण्याकरितां ; किंवा त्याला फेरीवर धरण्याकरितां ; गोणी , कंठाळ , आखें बस्ता , मालाचा गठ्ठा , यांना आंवळण्याकरितां ; तंबू ताणण्याकरितां वापरतात . ३ सर्व साधारण औतास वेटक अगर येटक घालण्यास उपयोगांत आणण्याची दोरी ; वेठण ; सोल . ( काढणें .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP