Dictionaries | References क कांडी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कांडी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : बिस्कूत Rate this meaning Thank you! 👍 कांडी A dictionary, Marathi and English | Marathi English | | . कांडी फिरविणें or -पिरगाळणें To use his wand; to pass it around his left arm &c.--a conjuror in crying Presto. Rate this meaning Thank you! 👍 कांडी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A short piece. A shoot of the root (of sugar-cane &c.).कांडी फिरविणें To use his wand; to pass it around his left arm &c.-a conjurer. Rate this meaning Thank you! 👍 कांडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : पाकळी Rate this meaning Thank you! 👍 कांडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ मिठागर ; खांचर . २ कुंडी , कोंडी पहा . स्त्री. १ वेखंड , सुंठ आले , हळद इ . ची मुळें व तुकडा ; मोड ; अंकुर ; ऊसं वगैरेची पेरें . २ त्या आकाराचा धातूचा लांबट तुकडा . ३ वस्त्र विणण्यासाठीं ज्या काडीला सूत गुंडाळलेलें असतें तीं काडी . ४ ( विणकाम ) घोड्याच्या आंतील दोर्याचें गुंडाळें बाबीण ; घोठ्यामध्यें बसेल अशा लांकडी अगर बोरुच्या तुकड्यावर भरलेल्या सुताची गुडाळी . ५ लसणीचा गट्ठा . ६ ( गो .) चंदनाचें खोड . ' गंधा कांडी बरी वासाची आसा .' ७ ( कों . नाविक ) दोन्हीं रोजांस सांधणारे व दोन्ही रोजांसहित भागाचें लांकुड हा गलवताचा पाया होय . या लांकडास वरच्या अंगासा दोन्हीं बाजूंस खांचा पाडून त्यांत फळ्या बसवितात . ८ ( छापखाना ) फर्मा ठोकतांना पान ( पेज ) व समान ( फर्निचर ) हें चौकटीला आंवळून बसण्याकरितां ठोकावयाचा लांकडाचा तुकडा . ( सं . कांड ) - चे लांकूड - घोट्यांतील सूत ज्या बोरूच्या कांडीवर गुंडाळतात ती , गन्या .०पिरगाळणें फिरविणें - गारुडी आपल्या हातांतील लांकडाची फिरवितो ती . ( यक्षिणीची ) कांडी फिरविणें - चमत्कार घडवून आणणें , अवचित एकादी गोष्ट घडवून पूर्वी घडलेल्या कृत्याच्या उलट घडून येणें . Rate this meaning Thank you! 👍 कांडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कांडीकर्मल एक जालें, आंवाळो गडगडलों (गो.) अळवाची देठी आणि तिचा खाजरेपणा नाहीसा करणारे कर्मल नांवाचे फळ ही दोन्ही एक (शिजून एकजीव) झाली आणि आंवळा मात्र बाजूला गडगडून गेला. आपापसांत भांडणारे नातेवाईक कालांतराने एक होतात. आणि त्यांची बाजू घेऊन भांडणारा किंवा कलागत लावणारा तिर्हाईत इसम तोंडघशी पडतो. (जादूची) कांडी पिरगाळणें-फिरवणें जादुगार आपली जादूची कांडी आपल्या डाव्या हाताभोंवती वगैरे फिरवतो. त्यावरून जादू करणें काहीतरी छांछ् मंत्रतंत्र, जादूटोणा करणें चमत्कार दाखविणें. पुढे पहा. Related Words कांडी यक्षिणीची कांडी फिरणें (यक्षिणीची) कांडी फिरविणें समनाबिराची कांडी अल्याची कांडी बचनागाची कांडी garlic clove शमनाबिराची कांडी फिरविणें सारी रात कांडी दळी, खाऊं गेल्या आळवाची नळी clove carbon rod roll sulphur abrasive stick roll sulpher emery stick abrasive stick for honing कांडरणें filler rod filter candle carbon-rod furnace बिरकांडी spool haulm कनकाड्या साबणी शमनाबीर जुडकां लागतें मिष्ट पण आहे दुष्ट रिकांडी तवणा wand जुडकें जुडगें rod जुडगा जोगूल बाबिण bobbin candle ओपसळई अक्कलकडा अक्कलकढा अक्कलकर्हा अक्कलकाडा अक्कलकारा अक्कलकार्हा घोटें सरकाळें अक्कलकरा अक्कलकाढा सरकाळ सरकाळी बाबिन बोरू रतनजोत बचनाक बचनाग धोटें culm रतन धोटा characeae तातू खडू चाती तांतू कांडे विघड टिपरी stick सण उखळ गुलाब बार नळ यक्ष माळ लाख હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP