Dictionaries | References त तांतू Script: Devanagari See also: तातू Meaning Related Words तांतू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 , a fibre, filament, capillament. 2 A seventeen-joint slip of दूर्वा or bent grass, with its root, offered to देवी annually during the first five years after the marriage of a girl. तांतू Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A thread, line; a fibre, wire. तांतू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ धागा ; दोरा ; तंतु ; तार ; सूत . जैसा फुलाचेनि सांगाते । तांतु तुरंबिजे श्रीमंते । - ज्ञा १८ . ८२२ . २ पिंजलेल्या कापसाचा तार . ३ ( बायकी ) मुळांसकट उपटलेली व सोळापेक्षा कमी कांडी नसलेली हरळी गवताची काडी . लग्नानंतर पाच वर्षे मुली ह्याची नवरात्रांत अष्टमीच्या दिवशी पूजा करितात व हा देवीस अर्पण करितात . ३ ( बायकी ) एक एक हात लांबीचा रेशमी दोरा . लग्नानंतर नवपरिणीत वधूने त्याची महालक्ष्मीव्रत म्हणून पांच वर्षे पूजा करावयाची असते . ही पूजा प्रतिवर्षी आश्विन शु . १४ , वद्य ८ व १४ या दिवशी करितात व शेवटल्या दिवशी हा दोरा बोळवितात . मुलीने ह्या दोर्यास आपल्या लग्नाचे जितके वर्ष असेल तितक्या गांठी द्यावयाच्या असतात . [ सं . तंतु ] तांतू मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तोंडांत तांतू मिळाल्याबरोबर चिवटच गिळणें[तांतू=टोक. चिवट=सुताची लगड] थोडासा अवसर, प्रवेश मिळतांच दुसर्याचे सर्वस्व् अपहरण करणें, मालक होऊन बसणें. तु०-चंचुप्रवेशे मुसलप्रवेशः। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP