Dictionaries | References

सरकाळें

   
Script: Devanagari
See also:  सरकाळ , सरकाळी

सरकाळें     

पुस्त्रीन . १ जोंधळा किंवा बाजरीच्या कणसाचा दांडा ; कडब्याच्या ताटाचा अग्रभाग . नागदेव घुमट बांधाया सरकाळाचे गाडे । - अकक २ उध्दवचिध्दन , नागनाथ चरित्र ४४ . २ ( विणकाम ) कांडी ; सूतकांडी . ३ बोथट बाण . [ सर + कांडें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP