Dictionaries | References ए एकीकडे Script: Devanagari See also: एकीकडेस Meaning Related Words एकीकडे A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ēkīkaḍē or -कडेस ad On one side, face, part. 2 Aside or apart; off from the main road; out of the usual track or course. एकीकडे Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad On one side, aside, a part. एकीकडे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. आडवाटेला , एका बाजूला , दूर , पलीकडे , लांब . एकीकडे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb अनेक कडा, बाजू यांतून एका ठिकाणी Ex. ही सर्व पुस्तके आवरून एकीकडे ठेव. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:दिशासूचक (Direction) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:एका बाजूलाWordnet:asmএফালে bdफारसेथिं benএক ধারে gujએક બાજુ hinएक ओर kanಒಂದು ತರಹದ kasاَکہِ طرفہٕ kokएके वटेन malഎതിര്വശത്ത് mniꯑꯃꯔꯣꯝꯗ nepएकातिर oriଏକପାଖକୁ panਇਕ ਪਾਸੇ sanअन्यपार्श्वम् tamஒருபுறமாக telఒకవైపు urdایک کنارے , ایک طرف , ایک جانب एकीकडे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. अनेक कडा , बाजू यांतून एका ठायीं , एका अंगीं .एका बाजूस ; एकीकडून अर्थ १ पहा .बाजूला ; वहिवाटीच्या रस्त्यापासून दूर ; लांब ; पलीकडे .( ल . ) प्रस्तुत भाषणादींचा प्रस्तावक्रम , त्यापासून अलग , दूर . मी बोलतों तें एकीकडेच राहिलें , आपलेंच तेवढें पुढें आणतो . Related Words एकीकडे आड, एकीकडे (दुसरीकडे) विहीर एकीकडे यमाई, एकीकडे तुकाई एकीकडे एकीकडे आरडाओरड नि दुसरीकडे बोंब राजा एकीकडे आणि आपण भलतीकडे aside اَکہِ طرفہٕ एक ओर एके वटेन এক ধারে ਇਕ ਪਾਸੇ ಒಂದು ತರಹದ बाई बाई तुझें दूध एकीकडे कर, माझें अंग (अंड) शेकूंदे मामी एकीकडे व्हा, इचे आईचे गांडीत काठीं घालूं द्या! अन्यपार्श्वम् एकातिर এফালে ଏକପାଖକୁ फारसेथिं ఒకవైపు എതിര്വശത്ത് એક બાજુ ஒருபுறமாக एका बाजूला गट गोळा, वरती डोळा एक्कडेन घायु एकडे, वक्कद आनेकडे मानेवर गळूं आणि पायाला जळू दुखणें आलें जोरावर, पथ्य गेलें शेरावर भैरवघाटी आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं हाता निराळा हाता वेगळा देवळांत डोळे मिटावे व बाहेर सौंदर्य लुटावें सांधींत बसणें पायांनी झोडपलें, हातानें कुरवाळलें आग रामेश्र्वरीं, बंब सोमेश्र्वरीं कुचकुचणें सुडुक सोंवळें, बुडुख ओंवळें आडकुशीं आडकुशीस कळेवर कडसरणं अळगु एक मार्गी मिळविणें, दुजे मार्गी घालविणें एकार कलणें मूंमें घांस, शिरपर टोला मूंमें निवाला, शिरपर टोला पायांवर डोकी ठेवून कुरचे काढणें तोंडच्या बाता, ढुंगाड खाय लाता नको नको आणि पायली चें चाखो नको नको म्हणावयाचें, कोंढून भरावयाचें निनंगत डोक्यावर पदर, दिल्लीवर नजर साप गळयाशीं, औषधें हिमालयापाशीं एक ताटीं जेवणें आणि घांस मोजणें दुखणें आलें जोरावर, कांदाभाकर उरावर नाकापर्यंत पदर आणि वेशीपर्यंत नजर काय पण थाट, अन् पाण्याला फुटका माठ उंदराचा जीव जातो मांजराचा खेळ होतो एकांतींलोकांतीं एकीसवा बार्बाडोस राजकारण लावणें बगल मारणें दिवस मंदीचे आणि अंगावर दागिनें चांदीचे आवैचे मन कांतली, भुर्ग्याचे मन करटी आकाशात वारा, खाली वावटळीचा पसारा एकलग कोठल्या कोठें न् तुळजापुरा जातें गोळ्या मागे गोळा, माझा डोळा घुगर्यांचा न्याय वैराग्य कडकडतोः फोडणीसाठीं तडफडतो दिमाख भारी, खिस्त्या दारीं पाटापुढें रांगोळी, ताटामध्यें माधुकरी चालता सैंपाक धंदा रोखीचा आणि वायदा दिवाळीचा पंच पक्कान्नाचें ताट पुढें येणें तुम्ही आम्ही भाऊ, गाठोड्याला हात नका लावूं डोंगरीं दिवा लावणें एकार नेम निष्ठा न पोकळ काष्टा (कासोटा) आडकोठा गांड भरे आणि देवपूजा वाढे खायची गडबड, आणि हगायचा तडफडाट खिपतण कामात काम, जपा रामनाम कामामध्यें काम, भज मना राम कायरा इतराजी एकोशास एकोशीं एकोस कोणा एकांतीं छेडणें, पोटीं राग न ठेवणें वायल वारुळांत साप आणि वर मारणें मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी पायांनी माशा मारी आणि मुखें वदे रामनाम एकारणें ओट्यांत रोट्या, काष्टांत तुराट्या Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP