Dictionaries | References ग गांड भरे आणि देवपूजा वाढे Script: Devanagari Meaning Related Words गांड भरे आणि देवपूजा वाढे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. एकीकडे पापे करीत राहावयाचें व त्यांचे क्षालन व्हावे म्हणून अधिकाधिक देवाची भक्ति करावयाची. किंवा २. पोट यथास्थित भरलेले असले म्हणजे मग खूप वेळ देवपूजा करण्यास हरकत नाही. तेच पोट रिकामे असले म्हणजे मग पूजा झटपट उरकण्याकडे लक्ष असते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP