Dictionaries | References ख खायची गडबड, आणि हगायचा तडफडाट Script: Devanagari Meaning Related Words खायची गडबड, आणि हगायचा तडफडाट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ओ येईपर्यंत जेवावयाचे, ते सुद्धां इतके की, शौचास जाण्याची घाई व्हावयाची. एकीकडे खावयाचे व लागलेच शौचास जावयाचे. धड पचण्यासहि वेळ नाही अशा रीतीने खाणें. भस्म रोगी मनुष्याबद्दल म्हणतात. हा खाऊन पिऊन रोडच असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP