Dictionaries | References आ आवरणें Script: Devanagari See also: आटोपणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आवरणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | To protect, support, sustain, cover, gen. Ex. मज बुडतां आवरी ॥ देवा प्रपंच- सागरीं ॥ āvaraṇēṃ n The gorging of women on the night of भाद्रपदशुद्धद्वितीया. Rate this meaning Thank you! 👍 आवरणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t Gather together. Manage; rule. Protect. Enwrap; wind up. The gorging of women on the night of भाद्रपद शुद्ध द्वितीया. Rate this meaning Thank you! 👍 आवरणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. आवरण ६ पहा . हरितालिकापूजेच्या आदल्या रात्रीं ( भाद्र . शु . २ ) करावयाचा फराळ . उ.क्रि. उ.क्रि. आवरणें व आटोपणें संयु . क्रि . न. ( सोनारी काम ) भांड्यास पसरट आकार देण्यासाठीं उपयोगांत आणावयाची हातोडी . [ सं . आ + वृ ] एकत्र करणें ; गुंडाळणें ; आटोपणें ; थोडक्या जागेंत आणणें ; गोळा करणें ; संपविणें ( वस्तु , कामें इतर गोष्टी इ० ). आटपतें घेणें . जी ताईसाब ! पण आपुन जरा आवरतं घ्या . - चंद्रग्रहण ४१ . आवरणें पहा . ( जोडक्रियापदामुळें अर्थवृध्दि होते ) ( ल . ) माघारें घेणें ; परत घेणें . प्रसाद करणें मनीं जरि नसेल हें आवरा । - केका १४ . वहिवाटणें ; व्यवस्था पाहणें ; देखरेख करणें ; अम्मलबजावणी करणें . झांकणें ; वेढणें ; आच्छादणें ; गुंडाळणें ; व्यापणें ; व्यापून असणें . म्हणोनि आम्ही तयातें । म्हणों सर्वत्र आइकतें । एवं जें सर्वांतें । आवरुनि असे ॥ ज्ञा १३ . ८८२ . तूं सर्वात्मा असतां ह्रदयीं । चित्त प्रवेशेना तुझ्या ठायीं । तें आवरिलें असें विषयीं । नवल कायी सांगावे - एभा ७ . १६८ . ताबा चालविणें ; नियमन करणें ; अटकाव करणें ; हुकमतींत ठेवणें . तेणें तिया आवरिजे । भीष्मातळीं राहिजे । - ज्ञा १ . १२३ . तैसा आत्मा आवरला । प्रपंचे हा । - विपू ७ . ११३ . आपल्याकडें घेणें ; सांभाळ करणें ; वाढविणें ( अनाथ पोरक्या मुलांचा वगैरे ). ( काव्य ) रक्षण करणें , मदत करणें , आश्रय देणें ; आच्छादन घालणें . मज बुडतां आवरी । देवा प्रपंच सागरीं ॥ [ सं . आ + वृ ] Related Words आवरणें आवरणें आटोपणें हात आवरणें अवरणें गवाळ्यांत घालणें गवाळ्यांत टाकणें आवारी पड खाणें पड घेणें आवराअवर आवरॉ आगोटणें गवसणी घालणें जिभेला चिमटा घेणें सुकुडदुम जीव मुठींत धरणें आटोपणें घर फोडणें वारं भरिल्लं शीत मुठीयना सटणें आवरसावर कुकडेकु सरबराई अटपता अटपशुध्द अटपसार सरबरा गवसणी गाठोडें समेट कडा सवरणें संवरणें अटपणें आकळणें बधणें सांवर अविद्या गुंडाळणें झाकणें उपसंहार कट्टा झांकणें सावर आवरण जीभ सप्त हात ७ ८ ५ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP