Dictionaries | References

सावर

   { sāvarḥ }
Script: Devanagari
See also:  सांवर , सांवरी

सावर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक प्रकार का औजार   Ex. सावर लोहे का बना होता है ।
MERO STUFF OBJECT:
लोहा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benশাবল
gujસાવર
kasساوَر
malസാവർ
oriଶାବଳ
panਸਾਵਰ
tamசாவர்
urdساوَر

सावर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : कापशीण

सावर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Recovery of strength; recruit of spirits; regathering of pristine health, vigor, power, opulence, dignity &c.; rallying or ralliedness. v घे. Ex. अलीकडे राजाचा आश्रय लागल्यापासून ह्यानें सावर घेतला.
sāvara n f A muscle or a sinew. Generally used plurally; as सावरें धरतात -ओढतात -ताणतात -तुटतात -वळतात, and in the connection and with the indiscriminateness noticed under साव q. v.

सावर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Recovery of strength; recruiting of spirits.
n f  A muscle or a sinew.

सावर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लाल रंगाची फुले येणारा एक मोठा वृक्ष   Ex. वसंत ऋतूत सावरीचे झाड लाल फुलांनी नटलेले असते.
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सावरी काटेसावर काटेसावरी सांवर सांवरी शेवरी शाल्मली
Wordnet:
benশিমূল
gujશીમળો
hinसेमल
kasسیٚمل , سیٚمر , تُلپَھلا , شلمِلی
malസേമര്
oriଶିମିଳି
panਸੇਮਲ
sanशाल्मली
tamஇலவமரம்
urdسیمل , سیمر , پورنی

सावर     

 स्त्री. न . स्नायु ; साव पहा . बहुधां अनेक वचनांत उपयोग . उदा० सावरें धरतात - ओढतात , ताणतात - तुटतात - वळतात . [ सं . स्नायु ; प्रा . साव ]
 पु. १ पुन्हां शक्ति , जोम , उत्साह परत येणें ( दुखणें , संकट इ० नंतर ) २ सत्ता , संपत्ति ; मान इ० पुन्हां प्राप्त होणें अलीकडे राजाचा आश्रय लागल्यापासून ह्यानें सावर घेतला . ३ वळकटी ; दाब . - पेद ५ . ३३ . ४ स्थिरस्थावर . [ स + आवरणें किंवा सं . सम + व्याहर ] सावरणें , सांवरणें - १ गोळा करणें ; एकत्रित आणणें ; आवरून ठेवणें . २ सांभाळून धरणें ; पडूं न देणें . ( घसरलेला माणूस , वस्तू ) उचलून धरणें . हा पडत होता म्यां त्यास सावरून धरलें . ३ पुन्हां पूर्व स्थितीवर येणें ( दुखणें , विपत्ति , नुकसान इ० नंतर सशक्त होणें ). ४ दुरुस्त करणें ; सुधारणें ( चुकी , खोटें वर्तन इ० ). ५ शाबूत राखणें ; धक्का लागूं न देणें ; जसाचा तसा ठेवणें . वेद मर्यादा सावरी । प्रीति ज्याची देवावरी । ६ काळजीपूर्वक , निगा , आदर ठेवून सांभाळणें , रक्षिणें . मृत्तिका घेऊनि घाली वदनीं । कोण वनीं सावरी तीतें । तशी प्रकट हे निजाश्रित जना सांवरी । - केका १२० . ७ आदर , विनय इ० भाव दिसतील असें वागणें . तो धांवला सावरोन । चरणीं मिठी घातली । - जै ८५ . २२ ; - नव १२ . १९८ . ८ अंग धरणें ; लठ्ठ होणें . ९ पार पाडणें ; तडीस नेणें . स्वयंवरीं कृष्ण कसा वरी ते । केलें कसें साहस साबरीतें । - सारुह १ . ४२ .

सावर     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
सावर  mfn. 1.mfn. together with the afterbirth, [ŚBr.]
सावर   2.°रक. See शाबर, p.1065.

सावर     

सावरः [sāvarḥ]   1 Fault, offence.
Sin, wickedness, crime.
The Lodhra tree.

सावर     

Shabda-Sagara | Sanskrit  English
सावर  m.  (-रः)
1. The Lodh tree.
2. Sin.
3. Fault, offence.
E. See शावर .
ROOTS:
शावर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP