Dictionaries | References

सांवर

   
Script: Devanagari
See also:  सांवरी , सावर

सांवर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Silk-cotton-tree, Bombax heptaphyllum.
Recovery of strength; recruit of spirits; regathering of pristine health, vigor, power, opulence, dignity &c.; rallying or ralliedness. v घे. Ex. अलीकडे राजाचा आश्रय लागल्यापासून ह्यानें सावर घेतला.

सांवर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Silkcottontree.
 m  Recovery of strength; recruiting of spirits.

सांवर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सावर

सांवर     

 पु. १ पुन्हां शक्ति , जोम , उत्साह परत येणें ( दुखणें , संकट इ० नंतर ) २ सत्ता , संपत्ति ; मान इ० पुन्हां प्राप्त होणें अलीकडे राजाचा आश्रय लागल्यापासून ह्यानें सावर घेतला . ३ वळकटी ; दाब . - पेद ५ . ३३ . ४ स्थिरस्थावर . [ स + आवरणें किंवा सं . सम + व्याहर ] सावरणें , सांवरणें - १ गोळा करणें ; एकत्रित आणणें ; आवरून ठेवणें . २ सांभाळून धरणें ; पडूं न देणें . ( घसरलेला माणूस , वस्तू ) उचलून धरणें . हा पडत होता म्यां त्यास सावरून धरलें . ३ पुन्हां पूर्व स्थितीवर येणें ( दुखणें , विपत्ति , नुकसान इ० नंतर सशक्त होणें ). ४ दुरुस्त करणें ; सुधारणें ( चुकी , खोटें वर्तन इ० ). ५ शाबूत राखणें ; धक्का लागूं न देणें ; जसाचा तसा ठेवणें . वेद मर्यादा सावरी । प्रीति ज्याची देवावरी । ६ काळजीपूर्वक , निगा , आदर ठेवून सांभाळणें , रक्षिणें . मृत्तिका घेऊनि घाली वदनीं । कोण वनीं सावरी तीतें । तशी प्रकट हे निजाश्रित जना सांवरी । - केका १२० . ७ आदर , विनय इ० भाव दिसतील असें वागणें . तो धांवला सावरोन । चरणीं मिठी घातली । - जै ८५ . २२ ; - नव १२ . १९८ . ८ अंग धरणें ; लठ्ठ होणें . ९ पार पाडणें ; तडीस नेणें . स्वयंवरीं कृष्ण कसा वरी ते । केलें कसें साहस साबरीतें । - सारुह १ . ४२ .
 स्त्री. शेवरी ; एक प्रकारच्या कापसाचें झाड . [ सं . शाल्मली ] सावर्‍या - पु . सावरीची काठी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP