Dictionaries | References

बधणें

   
Script: Devanagari

बधणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   badhaṇēṃ v i To come over or into the views or wishes of; to yield compliance. 2 To be brought about; to be effected or managed Ex. हें लग्न जसें बधेल तसें तू बधवून ये. 3 To yield, to succumb. Ex. झोंबी खेळावयास तो बधायाचा नाहीं.

बधणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   To come over to the views or wishes of. To be brought about. To yield.

बधणें

 अ.क्रि.  
   मताप्रमाणें , इच्छेनुसार करणें ; अनुकूल होणें ; वश होणें . द्यावा कुठारकल्पद्रुमसा हा वर मला बधोपाय । - मोभीष्म १ . ८५ .
   जुमानणें ; आवरणें ; ऐकणें . बधेना मी कोणासहि न जरि दुर्भाव शमला । - मोकृष्ण ७२ . ६ .
   घडणें ; घडून येणें ; जमणें . संबंध त्यासीं तुजशीं बधावा । - सारुह ३ . ७ .
   पड घेणें ; कचरणें . झोंबी खेळावयास तो बधायाचा नाहीं .
   बाधा होणें . जैसा मंत्रज्ञु न बधिजे । भूतबाधा । - ज्ञा २ . २३४ . बधविणें , बधवणें - सक्रि .
   घडविणें ; साधणें ; संपादणें .
   समजाविणें .
   अनुकूल , वश करणें .
   ( ना . ) मालाची परीक्षा करुन किंमत , भाव ठरविणें . [ बधणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP