Dictionaries | References अ असेल माझा हरि, तर देईल बाजेवरी Script: Devanagari See also: असेल माझा हरि, तर देईल खाल्यावरी Meaning Related Words असेल माझा हरि, तर देईल बाजेवरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 परमेश्र्वर सर्व प्राण्यांच्या सुखदुःखाकडे लक्ष्य देत असतो व त्यामुळें तो कोणास उपाशी मरू देत नाही. तेव्हां जर आपला कैवारी परमेश्र्वर असेल तर खाटल्यावर बसून राहिले, काही हालचाल केली नाही तरी योगक्षेम चालला पाहिजे. जे केवळ दैवावर हवाला ठेवून वागणारे असतात, त्यांची ही वृत्ति असते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP