Dictionaries | References २ २०६ { दोनशें सहा } Script: Devanagari Meaning Related Words २०६ Sanket Kosh | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दोनशेंसहा अस्थि (मानव शरिराच्या) मस्तक, ८, मुख १४, कानाच्या अस्थि ६, पाठीच्या कण्याच्या अस्थि २६, उरोस्थि व फासळ्यांच्या अस्थि २५, कंठिकास्थि १, हातांच्या अस्थि ६४ व पायांच्या अस्थि ६२ एकूण दोनशेंसहा अस्थि मानव शरिरांत आहेत. सुश्रुतांत ही अस्थिसंख्या तीनशें मानिली आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP