Dictionaries | References

इल्जाम

   
Script: Devanagari

इल्जाम     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : दोषारोपण, आरोप

इल्जाम     

 पु. आळ ; दोष ; दोषांची शाबिती ; ठपका . मजकडे कोण काय इल्जाम सांगतील त्याचे जाबसाल मी सर्व पुरवून देईन . - राज १० . ३४४ . मजवर इलजाम नाहीं ऐसें समजोन आज्ञा होईल त्यास हजर . - रा ५ . २०६ . [ अर . इल्झाम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP