Dictionaries | References

ठळक

   
Script: Devanagari

ठळक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; fine, showy, superb, splendid, superior--animal or article gen.

ठळक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Thick, solid, substantial. Clear, full, conspicuous. Eminent or great.

ठळक     

वि.  जाड , ठळठळीत , मोकळे , मोठे , स्पष्ट , स्वच्छ ( अक्षर , चित्र इत्यादी .)
वि.  महत्त्वपूर्ण , माननीय , श्रेष्ठ , संपन्न , सुप्रसिद्ध .

ठळक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  उठून दिसणारा   Ex. कार्यालयात ठळक अक्षरात पाटी लिहिली होती / नवर्‍याने तिला घवघवीट पैंजण करून दिले आहे
SYNONYM:
ठसठशीत जाड ढळढळीत घवघवीत
See : महत्त्वपूर्ण

ठळक     

वि.  १ जाड ; भरींव . पुरेपूर ; मोठा ; सुंदर ( धातूचें पात्र अलंकार , वस्त्रेंप्रावणें ). २ स्पष्ट ; ढळढळीत ; मोकळें ; स्वच्छ ( अक्षर , आकृति , खूण , चांदणें ). ३ श्रेष्ठ ; मजबूत ; धिप्पाड ; उमदा ; टुमदार ( प्राणी , वस्तु - सामान्यपणें ). [ का . तळकु ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP