Dictionaries | References

उमाठा

   
Script: Devanagari

उमाठा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v पड, हो.

उमाठा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An eminence, height. Fig. Publicity.

उमाठा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : उंचवटा

उमाठा     

 पु. 
उंचवटा ; उंच जागा ; डोंगराचा माथा . उमाठ्यावरी येतसे सूर्य जेव्हां । एके उमाठ्याचे जाग्यावर उभी राहून ... तिनें तिला हाका मारल्या . - बाळ २ . १६६ .
द्वार ; उंबरठा . एक श्रवणाच्या राजबिदीस आले । तेथून हरिरुप निर्धारिलें । एक कीर्तनाच्या उमाठीं ठाकले । प्रेमें हरिरुप विलोकिती ॥ - ह २३ . २२६ .
( ल . ) प्रसिद्धि ; ( विशेषत : ) कुप्रसिद्धि ; बोभाटा ; बभ्रा ; एखादी गोष्ट उघडकीस येणें . ( क्रि० होणें ). ( विरु . ) उमाठ्यास येणें - स्पष्ट , ठळक दिसूं लागणें . ( क्रि० पडणें ; होणें ). [ सं . उद + मस्त ( क ); प्रा . उम्मत्थ - उम्माथा ; म . उमाठा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP