Dictionaries | References

जाड

   
Script: Devanagari

जाड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  सकयल सावन वयर मेरेन समान रुपान मोटें आसता अशें   Ex. तेंगश्यांचेर दाट बर्फ धरला ताणें शिंया पसून वाटावपा खातीर जाड कांबळ घेतल्या
MODIFIES NOUN:
वस्तू
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
दाट
Wordnet:
bdरोजा
gujજાડો
kanದಪ್ಪದಾದ
kasموٚٹ
malകട്ടിയുള്ള
mniꯑꯊꯥꯕ
nepबाक्लो
sanघन
tamகனமான
urdموٹا

जाड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Large and heavylooking--a load.

जाड     

वि.  जड , भारी , मोठा , वजनदार ( पदार्थ , वस्तू );
वि.  खरखरीत , जाडेभरडे ( कापड );
वि.  अवघड , गहन , जाडजूड , थोर , प्रौढ , भारदस्त ( ग्रंथ ).

जाड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  ज्याचे शरीर आकाराने सामान्यतः मोठे आहे असा   Ex. जाड माणसाला हृदयविकाराचा धोका संभवतो
MODIFIES NOUN:
प्राणी गोष्ट
ONTOLOGY:
आकृतिसूचक (Shape)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
जाडा जाडजूड लठ्ठ स्थूल
Wordnet:
asmশকত
bdमोदोम गोनां
benমোটা
gujજાડો
hinमोटा
kanದಪ್ಪಗಿರುವ
kasویوٚٹھ , ہُنیومُت
kokस्थूल
malതടിച്ച
mniꯑꯅꯣꯏꯕ
nepमोटो
oriମୋଟା
panਮੋਟਾ
sanस्थूल
tamபருமனான
telలావుగావున్న
urdموٹا , لحیم شحیم , فربہ , تنومند
adjective  जाडीने जास्त आहे असे (शरीर)   Ex. रमा जाड शरीराची एक वृद्ध स्त्री आहे.
MODIFIES NOUN:
शरीर
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
लठ्ठ जाडा स्थूल
Wordnet:
bdगोगोम देहानि
benদোহারা
kasویوٚٹھ , ویٚوٹھ پوٗٹھ
kokमोटें
malനല്ല വണ്ണ മുള്ള
oriମୋଟା ସୋଟା
panਦੂਹਰੀ
tamஇருமடங்கான
telబలిసిన
urdدہرا , دوہرا
adjective  वरपासून खालपर्यंत एकसारखा जाड   Ex. शिखरावर जाड बर्फाचे स्तर आहेत/ त्यांने थंंडीपासून बचाव व्हावा म्हणून जाड गोधडी अंगावर घेतली.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
bdरोजा
gujજાડો
kanದಪ್ಪದಾದ
kasموٚٹ
kokजाड
malകട്ടിയുള്ള
mniꯑꯊꯥꯕ
nepबाक्लो
sanघन
tamகனமான
urdموٹا
See : ठळक, जाट जात

जाड     

 न. १ घन ; ठोकळा ; २ आडपडदा . हळू हळू त्यांचें पुण्य जालें वाड । वारलें हें जाड तिमिराचें । - तुगा ४० . - वि . १ स्थूल ; जाडगा ( तक्ता , फळी ) २ जाडेंभरडें ; खरखरीत ( कापड ). ३ दाट ; फार पातळ नसणारा ( प्रवाही पदार्थ ). ४ धट्टेकट्टें ; कणखर ( शरीर ). ५ जड ; मोठें ( ओझें ) ६ भारदस्त ; प्रौढ ; थोर ; कठिण . प्रबंध कविता जाड वचनें । - दा ११ . ६ . ८ . ७ मोठी ; भव्य ; प्रचंड . पुजा देखतां जाड जीवीं गळालों । - रामदास ( करुणाष्टक ). ८ लठ्ठ ; दांडगा ; स्थूल ( माणूस , शरीर ). ९ घट्ट ; जाडा पहा . [ सं . जड ] जाडगा , जाडगेला - वि . जाड ; लठ्ठ ; धष्टपुष्ट ; गबदुल ( मनुष्य , प्राणी ० . लेले किंवा काणे यांच्यासारखा अंमळ जाडगेला असा मासा त्यांस गावतो . - नि . १०६९
 न. पचंग ; कांसोटा . एकीं वयसेचें जाड बांधलें । मग मन्मथोचिधयें कासे लागे । - ज्ञा ७ . ८५ . [ ते . जाडी = वस्त्र ]
०सर वि.  किंचित जाड
०सुती वि.  जाडयाभरडया सुताचें , विणीचें ( कापड ). जाडा , जाडगा - वि . १ जाड पहा २ मोठा विद्वान ; प्रतिभासंपन्न ; भारदस्त ( पंडित , कविता , कल्पना , कोटी , लेख इ० ) ३ भरींव . अर्थपूर्ण . गहन . जाडाधोंगडा , जाडाभरडा - वि . १ ओबडधोबड ; खरखरीत ( वस्त्र ); भरड दळलेलें ; भरडलेलें भरभरीत ( पीठ ). जाडी - स्त्री . १ जाडपणा ; घनता . २ स्थूलता , लठ्ठपणा . ३ दाटपणा ; जाड पहा . ४ धुरीच्या पुढील चाव्हरीच्या बैलाचें जूं ; शिवाळ . जाडेंप्रकरण , जाडीप्रकरण - न . असामान्य माणूस ; वजनदार , विद्वान , श्रीमंत माणूस ; धेंड . वरील दोघांहूनहि जाडी प्रकरण जे वरील महाविख्यात स्वामी त्यांच्याविषयीं कांहीं लिहून हा भाग आटपतों . - नि ३३९ .
०बार   मोठा फटाका . जाडे बारहि लाविती धडधडां त्यांचा उठे तो ध्वनी । - केक १४१ . जाडेला - वि . १ जाडा ; लठ्ठ . २ जाडसर ; जाडा पहा . [ सं . जड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP