Dictionaries | References

उठावदार

   
Script: Devanagari

उठावदार

 वि.  आकर्षक , ठसठशीत , ठळक , नजरेत भरणारा .

उठावदार

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  डोळ्यात भरणारा   Ex. नुकताच रंग दिल्याने भिंत उठावदार दिसू लागली आहे.
   See : दरडवट

उठावदार

 वि.  डोळ्यांत भरणारा ; चांगला उठाव असलेला ; आकर्षक ; ठळक .
०चित्र  न. पृष्ठभागाच्या वर आलेलें चित्र ; उठावाचें चित्र . [ उठाव + दार प्रत्यय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP