Dictionaries | References

जरूर

   
Script: Devanagari

जरूर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बेशक, अवश्य

जरूर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Quickly, promptly, in a trice. 4 Used as s n Invincible necessity; imperative call or occasion. Ex. तुम्हास जाण्याचें ज0 च असल्यास जावें.

जरूर     

क्रि.वि.  अगत्य , अवश्य , कसेही करून , कांही असले / झाले तरी ;
क्रि.वि.  जलद , त्वरीत , ताबडतोब , लवकर .

जरूर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आवश्यकता, अवश्य

जरूर     

स्त्रीन . अपरिहार्य कारण ; गरज ; जरूरी ; अवश्यकता ; जरूरत तुम्हांस जाण्याचें जरूरच असल्यास जावें . - क्रिवि . १ अवश्य ; कसेंहि करून ; अगत्य ; कांहीं असलें , झालें तरी . २ कष्टानें ; क्वचित ; विरळा . ह्या दुखण्यांतून त्याचें वांचणें जरूर दिसतें . ३ जलद ; ताबडतोब ; लवकर ; त्वरित . माझें जेवण होईतों इतक्यांत जरूर जाऊन ये . [ फा . जरूर ] जरूरत , जरूरात - स्त्री . जरूरी ; आवश्यकता . कोणास बक्षीस कायद्यावें याची जरूरात तुमचे विचारे असेल त्याची याद पाठविणें . - ख ८ . ४२०० . [ अर . झरूरत ] जरुराती - वि . कामचलाऊ , हंगामी . कांहीं लोक लागल्यास जरूराती ठेवणें व दंगा वायलियावर दूर करणें . - वाडसमा १ . २० . जरूरी - स्त्री . आवश्यकता ; गरज ; परवा . [ फा . झरूरी ] जरूरीयत - वि . जरूरीची ; आवश्यक . [ फा . झरूर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP