Dictionaries | References

विक्रयण

   
Script: Devanagari
See also:  विक्रय

विक्रयण     

पुन . विकणें ; विकरा ; मोल घेऊन देणें . [ सं . वि + क्री = विकत घेणें ] विक्रयानुशय - पु . ( कायदा ) परत करण्याच्या बोलीनें केलेली खरेदी ; जांगड . [ सं . विक्रय + अनुशय ] विक्रयी , विक्रेता - वि . विकणारा . ( समासांत ) अश्व - घृत - तैल - रस - कार्पास - गो - धान्य - अपत्य - सुवर्ण - प्रतिमा - वेद - विद्या - पशु - शरीर - भार्या - विक्रयी . हे सर्व विक्रेते निषिध्द आहेत . [ सं . क्री ] विक्रा - स्त्री . विकरा पहा . विकणें . पैशाच्या मोहांत अब्रूचा विक्रा करणारी अमंगळ स्त्री मी . - बहकलेली तरुणी १ . [ सं . विक्रय ] विक्रीत - वि . विकलेला . [ सं . क्री ] विक्रूत - वि . ( अशिष्ट ) विकलेला ; विकत घेतलेला . ( क्रि० देणें = विकणें ; घेणें = विकत घेणें ). [ सं . विक्रीत जाण्यास शक्य , जरूर , योग्य ; विकाऊ . [ सं . ]

विक्रयण     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वि-°क्रयण  n. n. the act of selling, [Campak.]
ROOTS:
वि °क्रयण

विक्रयण     

Shabda-Sagara | Sanskrit  English
विक्रयण  n.  (-णं) Selling, vending.
E. वि reverse, क्री to buy, ल्युट् aff.
ROOTS:
वि क्री ल्युट्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP