Dictionaries | References घ घरघुशी आणि घरनाशी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घरघुशी आणि घरनाशी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादी स्त्री हळूहळू गोड गोड बोलून घरात प्रवेश करते व सर्व घरात कलह लावून कुटुंबाचा नाश करते. त्याप्रमाणें वरून गोड बोलून आंतून आपला नाश करणार्यास उद्देशून वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP