Dictionaries | References

गरे गरे मालकाला आणि शेंडे बुडखे रेडकाला

   
Script: Devanagari

गरे गरे मालकाला आणि शेंडे बुडखे रेडकाला

   फणस फोडला म्‍हणजे त्‍यांतील गरे मालक खातो व चारखंडे रेडकास घालतो. कोणत्‍याहि वस्‍तूंतील चांगला भाग मालक घेतो व निरुपयोगी, टाकाऊ भाग नोकरचाकर वगैरेंच्या स्‍वाधीन करतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP