Dictionaries | References

कर्णाची मातबरी आणि अर्जुनाची सावधगिरि

   
Script: Devanagari

कर्णाची मातबरी आणि अर्जुनाची सावधगिरि

   कर्ण हा अत्‍यंत शूरपराक्रमी असा योद्धा होताअर्जुन हा अत्‍यंत सावधगिरीनें युद्ध करणारा होता. या दोघांचेहि गुण म्‍हणजे सामर्थ्य व समयज्ञता हे ज्‍याच्या अंगी आहेत अशा मनुष्‍यास हा वाक्‍प्रचार योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP