Dictionaries | References क कफल्ल Script: Devanagari See also: कफल्लक Meaning Related Words कफल्ल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kaphalla or kaphallaka m A description of mendicant. Applied to one wretchedly poor; a king of the beggars. कफल्ल is the name of the first thief. Hence the word is used by people in calling out against the approach of thieves. For ब्रह्मदेव gave this boon to कफल्ल, as per आदिचोरकफल्लस्य ब्रह्मदत्तवर स्यच &c. कफल्ल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अतिशय गरीब , ज्याच्यापाशी कव्डी देखील नाहीं असा भिकारी , भिकार्याचा राजा . ( सामा .) कंगाल ; दरिद्री ; निष्कांचन ,' दोघेंहि सारखेंच कफाल्लक .' - नि . ६६८ . ' आतां प्रत्येक मनुष्यास असा अधिकार ( प्रत्येक मनूष्यानें मिळविलेल्या द्रव्यावर त्याचें पूर्ण स्वत्व ) मिळाल्यानें एकाजवळ लाखों रुपयांची इस्टेत व दुसरा अगदीं कफल्लक अशी स्थिती होते .' - टि ४ . २४ . - पु . कफल्ल हें जगांतील आदिचोरांचें नांव आहे . चोरांनी चोरी करूं नये म्हणुन लोक निजते वेळीं अस्तिक अस्तिक काळभैरव , कफल्लक असें म्हणुन यांच्या नांवाचें स्मरण करतात . याला ब्रह्मादेवानें वर दिला आहे कीं तुझें जो स्मरण करील त्याला चोरापासून भय नाही . ' आदिचोर कफल्लस्य ब्रह्मादत्त बरस्य च । ' इ० कोठें कफल्लाच्या तीन बायकांचें स्मरण करावं असें सांगितलें आहे . ' तिस्रो भार्या कफलस्येति० ' ( सं . कापालिक ? कफल्ल ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP