Dictionaries | References

ओल्लें तय धरना, सुपलंय धरना

   
Script: Devanagari

ओल्लें तय धरना, सुपलंय धरना

   (गो.) (ओल्ली = रोळी) एखादा माणूस अप्रबुद्धावस्थेत भरभराटीस आला म्हणजे ताठ्यानें, उद्धटपणानें वागूं लागून कुणाचीहि पर्वा न धरतां स्वैर बनल्यावर त्याची शिरजोरी कुठेहि मावेनाशी होते. तेव्हां तशा इसमाला उद्देशून वरील म्हणीचा उपयोग करतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP