Dictionaries | References

ऊन पोळत नाही, तितकी वाळू पोळते

   
Script: Devanagari

ऊन पोळत नाही, तितकी वाळू पोळते

   उन्हाने पाय भाजत नाहीत इतके त्याने तापलेल्या वाळूने भाजतात. तात्पुरता अधिकार मिळालेला मनुष्य तो अधिक गाजवितो. तु०-(अ) रविरपि न दहति तादृक् यावद्दहति वालुकानिकरः।। (आ) अन्यस्माल्लब्ध पदो नीचः प्रायेण दुःसहो भवति।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP