Dictionaries | References

भिकार

   
Script: Devanagari

भिकार

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A crowd or multitude of beggars: also beggars considered collectively.
   Poor, wretched, beggarly, devoid of the common comforts of life--a country, town, village: also poor or beggarly in various applications; as भि0 राज्य-जमीन-बाग-दौलत-पीक-हंगाम &c. See the compounds following.

भिकार

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Poor,
   beggarly.
   A crowd of beggars.

भिकार

 वि.  कुचकामी , गचाळ , टाकाऊ , त्याज्य , दरिद्री , निरुपयोगी , रद्दड , रद्दी .

भिकार

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : भिकारी, नीच, निकृष्ट

भिकार

  न. भिकार्‍यांचा थवा , समुदाय ; समुच्चयानें भिकारी लोक . - वि . दरिद्री ; भिकारी ; कंगाल ; जीवनाच्या सामान्य सुखाविरहित ( देश , गांव , खेडें ); भिकारी ; दरिद्री . जसें - भिकारी - राज्य - जमीन - बाग - दौलत - पीक - हंगाम इ० [ सं . भिक्ष = मागणें ]
०काम  न. दरिद्री , भिकारी काम .
०खाना  पु. 
   भिकार्‍यांची वस्तीची जागा .
   भिकार घर , वसतिस्थान .
   ( निंदेनें ) भिकारी , दरिद्री मानलेलें घर .
०खोड   चट चाळा - स्त्रीपु . अशिष्ट , बिनसंभावित , भिकार्‍यासारखी खोड , चाळा , चाल , रीत , ढंग , संबंध .
०गंड  न. भिकारी लोक .
०चेष्टा  स्त्री. हलकट , क्षुद्र , घाणेरडें , गदळ , अयोग्य काम , कृत्य ; निवळ रिकामा कारभार ; बेफायदेशीर कृत्य .
०चोंट वि.  
   ( निंदार्थी ) भिकारी ; कृपण .
   दरिद्री ; तुच्छ ; पसंत नसलेला ; ( किंमत , बळकटी , पुष्ठता , इ०कांत ) कमी दर्जाचा ; अपुरता ( पदार्थ ).
०छंद  पु. वाईट नाद , संवय , खोड .
०टोकार  न. ( व्यापक , सामा . ) भिकारी लोक ; भिकार्‍यांचा व टोळभैरवांचा समुदाय . [ भिकार द्वि . ]
०डा  पु. ( तिरस्कारदर्शक ) भिकारी .
०णें   अक्रि . भिकारी , दरिद्री होणें .
०दासावर   - स्त्री . अत्यंत गरीब माणसाकडे केलेली पैशाची मागणी , विनंति .
हुंडी   - स्त्री . अत्यंत गरीब माणसाकडे केलेली पैशाची मागणी , विनंति .
०पेठ  स्त्री. मालाचा पुरवठा पूर्ण नसलेलें शहर . ( समासांत ) भिकार - नगरी - पुरी - वस्ती इ
००बुद्धि  स्त्री. भिकारी - बुद्धि ; हलकी कल्पना , युक्ति , तोड , सल्ला , विचार .
०भास  स्त्री. ( गो . ) भिकार चेष्टा .
०भोपळा वि.  दुर्दैवी ; कपाळकरंटा .
०लक्षण  न. हलकट व भिकारी लक्षण , चिन्ह ; भिकार चाळा .
०लाड  पु. ( भिकारी करण्यासारखे लाड ) अतिशय कौतुक आणि लालन ( प्रायः मुलाचें ); मुलास बिघडविण्यासारखे लाड .
०वाडा  पु. 
   भिकार्‍यांची राहण्याची जागा .
   भिकार्‍यांचा समुदाय
   भिकार दिसणारें घर , इमारत .
०विकरी  स्त्री. 
   भिकार वस्तूंची विकरी .
   थोडकी विकरी ; अतिशय लहान प्रमाणांतील किरकोळ विकरी .
०सौदा  पु. भिकार माल , वस्तु ; कोणताहि बेफायदेशीर व्यापार , करार ; भिकार खटलें , काम .
०हट  पु. नीच , हलकट , अयोग्य खवखव , हांव , आग्रह . री हाड न .
   ( ल . ) भिकारी किंवा गरीब कुळी
   अत्यंत हीन असें जीवित हाडाचें दारिद्र्य . हाडींमाशीं खिळलेली दारिद्रता . भिकारी - पु .
   भीक मागणारा मनुष्य .
   दरिद्री , कगाल मनुष्य .
 वि.  ( निंदार्थी ) कवडीमोल ; तुच्छ ; भिकारी ( मनुष्य , स्थळ , वस्तु ).
   हिताची गोष्ट न ऐकणारा ; लाभाविषयीं पराडमुख ; तोटा , नाश करणार्‍या कामाविषयीं तत्पर असा ( मनुष्य इ० ). म्ह० ( व . ) भिकार्‍याला ओकार्‍या = भिकार्‍याला आढ्यता फार .

Related Words

भिकार   लिनां आणि भिकार चिनां   लागली तर शिकार, नाहीं तर भिकार   काठयावाडी भिकार   काठेवाडी भिकार   भिकार चाळे   पहिला बेटा, भिकार चोटा   साधली तर शिकार, नाहींतर भिकार   आपला तो बाब्या लोकाचा तो भिकार डेंग   आपला तो माणला दुसर्‍याचा तो भिकार डेंग   साधली तर शिकार, नाहीं तर भिकार   bad   humble   low   lowly   small   modest   मिण मिण दिवा, कृपणाचा केवा, गाजराचा मेवा व हिजडयाचा ढवा   वाणाचें सोडून तोंडल्यास आणि आमंत्रण सोडून भिक्षेस   फडसूळ विकरी   धडा न गोडाचा   नांव मोठें, पण लक्षण खोटें   हौस बडी खर्ची थोडी, बसावयास गेलों तर लंगडी घोडी   खैरांती   गणेशवाडी   कुचकामी   जात कैकाड्याची, मिजास बादशहाची   चोमडी   बेत बाजीरावाचा, उजेड सणकाडयांचा   बेत बाजीरावाचा, उजेडाला दिवासळी नाहीं   पासंगीं आणीत नाहीं मग वजनाला कोठें आणणार   आहे फुळकवणी, पण लागताहे रुचकवणी   शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं   भक्कड   भुक्कड   पाटाव्यास रकटयाचें ठिगळ   खसपुदडा   गजर वाजंत्र्याचा, अहेर चिध्यांचा   काठेवाडी   दुरुन डोंगर साजरे आणि म्हणे माझें घर बरें   चोपडें   बळगी   भिकाबंद   depauperate   सुदाम पोहे   सुदाम्याचे पोहे   आपले उकिरड्यावर कोंबड्याचा अभिमान   एकदां खावें, पण शहरांत राहावें   कुणबाऊ   अमिल   गाढवाच्या लेंड्यांचे जर पापड बनते, तर उडीद कशाला होते   चोरटें पीक   तूप तुकडा   भुंकड   भुंक्कड   बगला मारे, पंख हाथ   धुडकी   खुदरापादरा   कचकट   कडव्या झाडाला फळ बहु आणि उण्या माणसाला बोल बहू   केणा   अगडगड   अगडत   अगडद   अगडध   अगडब   तूप गूळ असले तर गव्हाची गोडी   भरकांड   भरकाड   भिका   धुडका   निकसी   निरुपयोगी   किरटा   अरकस   निकस   कंगाल   कोणी   कोरी   केणी   तटू   बोरिया   बोर्‍या   निकशी   हळवट   खेडें   करंटा   करटा   ओंढवणें   तट्टू   भुरका   माण   नागवा   निकण   शिकार   भीक   शेला   चोरटा   बोरा   करट   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP