Dictionaries | References

भात

   { bhāta }
Script: Devanagari
See also:  धान्य , सुरई , सुरई पीक

भात

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  खाने के लिए पानी में उबाला हुआ चावल   Ex. मेरा प्रिय भोजन दाल, भात और सब्ज़ी है ।
HYPONYMY:
सगभत्ता मोतीभात चुलाव
MERO STUFF OBJECT:
चावल
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चावल आचाम अंधस अन्धस
Wordnet:
asmভাত
bdओंखाम
benভাত
gujભાત
kanಅನ್ನ
malചോറ്‌
marभात
nepभात
oriଭାତ
sanओदनम्
telఅన్నం
urdچاول , بھات

भात

भात n.  (आंध्र. भविष्य.) एक आंध्रवंशीय राजा, जो वायु के अनुसार सिंधुक राजा का पुत्र था । संभवतः यह आंध्रवंशीय कृष्ण राजा के नाम के लिए पाठभेद रहा होगा (कृष्ण६. देखिये) ।

भात

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  एके तरेचें मोटें कड्डण   Ex. ताणें आपल्या शेतांत भात लायलां
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবোরো
gujબોરો
hinबोरो
malബോര
marबोरो
oriବୋରୋ
panਬੋਰੋ
tamபோரோ
telగోతం
urdبورو

भात

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . भात भरणें To dine or meal. Ex. माझ्या घरीं भात भरायाला या Take your rice with me to-day.
   bhāta f P Credit, repute, good name. v राख, संभाळ, ठेव, g. of o.

भात

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  शिजवलेले तांदूळ   Ex. कोकणात भात हे मुख्य अन्न आहे
MERO STUFF OBJECT:
तांदूळ
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmভাত
bdओंखाम
benভাত
gujભાત
hinभात
kanಅನ್ನ
malചോറ്‌
nepभात
oriଭାତ
sanओदनम्
telఅన్నం
urdچاول , بھات
 noun  टरफलासहित असलेले तांदूळ   Ex. तांदळापेक्षा भात साठवणीमध्ये जास्त चांगले टिकते
HOLO COMPONENT OBJECT:
धान
HYPONYMY:
बोरो बादामी तांदूळ
MERO COMPONENT OBJECT:
तांदूळ
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmধান
gujડાંગર
hinधान
kanಧಾನ್ಯ
mniꯐꯧ
sanधान्यम्
tamநெல்
telధాన్యం
   See : धान

भात

  न. एक तृणधान्य ; टरफलासह तांदूळ ; साळी . हळवें व गरवें अशा भाताच्या दोन मुख्य जाती ; यांत पन्नास प्रकार आहेत . - पु .
  स्त्री. न . कोंकणी खलाटींतील सर्व प्रकारचें पीक . लंवग - वेलदोडे - जायफळ - केशर इ० सुवासिक पीक प्रत्येकीं . सुरईभात , तांदुळ - न . पु . अव . ( कों . ) उकडे नसलेले तांदुळ .
   तांदूळ शिजवून करतात तें अन्न . याचे साधा भात , वांगीभात , साखरभात इ० अनेक प्रकार करतात . अस्तमानीं कधीं रात्रीं भातभक्षिती पाटावरती । - ऐपो ४०१ .
   जोंधळ्याच्या कण्या शिजवून करतात तें अन्न ; जोंधळ्याचा भात .
   ( ल . ) नासकें , नासलेलें फळ .
   ( ल . ) चिघळत चाललेली जखम . [ सं . भक्त ; प्रा . भत्त = ओदन ; पं . भत्त ; सिं . भतु ; हिं . गु . बं . भात ]
०मोडणें   ( राजा . ) भात विकणें .
०राबणें   भाताचे भारे रचल्याबरोबर भात झोडलें तर मोडतें म्हणून कांहीं दिवस उडवी तशीच ठेवणें . - कृषि २३९ . सामाशब्द -
०कण   कूण - पु . टरफल असलेला तांदुळाचा दाणा ; साळीचा दाणा . - न . तांदुळांत मिसळलेली किंवा त्यांतून निवडून काढलेली निवड ; भातगोटे .
०करी   कार - पु . भाताची लागवड करणारा शेतकरी .
०कांडे   - पुअव . लागेल तसें भात थोडें मुसळानें कांडून केलेलें तांदूळ .
तांदूळ   - पुअव . लागेल तसें भात थोडें मुसळानें कांडून केलेलें तांदूळ .
०खळें  न. भात झोडपण्यासाठीं व तुडविण्यासाठीं केलेलें खळें .
०खाऊ   भरु भोंकण्या बोकण्या भोंक्या - वि .
   भाकरखाऊंनीं प्रायः भात खाणार्‍या लोकांबद्दल उपहासार्थ योजावयाचा शब्द ; नुसता भात खाणारा , भरणारा माणूस . कोंकणच्या भातबोकण्यांना आपण कित्येक कामांत चीत करुं . - कोरकि ६६९ .
   रिकामटेकडा ; कांहीं उद्योगधंदा न करतां खाणारा . सर्व भातखाऊ मिळालेत सारे । - रामदासी २ . ५४ . म्ह० कोंकण्ये आणि भातबोकण्ये .
०गोटा  पु. 
   टरफलें काढून टाकलेल्या तांदुळांत राहिलेला टरफलासहित दाणा ; भातकण .
   ( गो . ) शितकण .
०जमीन  स्त्री. भाताच्या पिकास योग्य अशी जमीन .
०वणी  स्त्री. ( गो . ) पेज .
०शेत   ती - नस्त्री .
   भात पेरावयाचें शेत .
   भाताच्या लागवडीस योग्य अशी जमीन ; भातजमीन ; खाचर .
०शेती वि.  भातशेतासंबंधीं ( जमीन , वसूल , लोक इ० ).
०साण  स्त्री. कुजलेल्या भाताची , कोंड्याची घाण . भातण , भातेण , भात्याण , भात्येण न . पेंढा ; भाताच्या काड्या ; भाताचें पीक काढून घेतल्यानंतर उरतात त्या काड्या , गवत इ० [ भात + तण ] भातळ वि . ज्यांत बरेच भातगोटे राहिले आहेत असे ( तांदूळ ). भाताचा पिंड पु . केवळ भातावरच पोसलेला इसम . भाताणी गवत न . राबाला उपयोगी पडणारें भातगवत . पेंढ्याची गूत वगैरे . - बदलापूर ३१ .

भात

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  खानका लागि पानीमा उम्लिएको चामल   Ex. मेरो प्रिय भोजन दाल, भात र तरकारी हो
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmভাত
bdओंखाम
benভাত
gujભાત
hinभात
kanಅನ್ನ
malചോറ്‌
marभात
oriଭାତ
sanओदनम्
telఅన్నం
urdچاول , بھات

भात

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
भात  mfn. mfn. shining, appearing &c.
प्रभात   = , [L.]
भात  n. n. (impers.) appearance has been made by (instr.), [BhP.]

भात

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
भात [bhāta] p.p. p.  p. p. [भा-क्त] Shining, brilliant, bright.
-तः   Dawn, morning.

भात

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
भात  mfn.  (-तः-ता-तं) Shone, bright, resplendent.
  m.  (-तः) Morning, dawn.
   E. भा to shine, aff. क्त.
ROOTS:
भा क्त

Related Words

भात   बोरो   गुरगुर्‍या भात   भात मोडणें   भात राबणें   मऊ भात   तिखमिठा भात   खुतखुता भात   खताखता भात   भात मारणें   बेठा भात   बेठें भात   बैठा भात   बोडकें भात   भागवान भात   मुंडगें भात   मुडगें भात   खालाडी भात   वैष्णवी भात   बीं तसें भात   देवाक हात, गुरवाक भात   कढी भात वरण घाटणें   देवाकडे हात, आपल्याकडे भात   आमचा भात एकदांच शिजतो   पानावर भात, जानव्याला हात   लाथ मारीन तर भात काढीन   भात पटणीचें आणि राज्य भटणीचें   आईचा हात, शिळा गोड भात   देवा तूं पाव, तणा भात जांव   पडतील उत्तरा, तर भात खाईना कुत्रा   लांडा भुडां हात, दाल्ला करी भात   लांडा मुंडा हात, दाल्ला करी भात   आधीं भात खाऊन मग जात विचारावी   पडतील उत्तरा तर भात खाईना कुतरा, न लागल्या उत्तरा तर भात मिळेना पितरा   ओंखाम   ओदनम्   بورو   போரோ   అన్నం   గోతం   ಅನ್ನ   বোরো   ਬੋਰੋ   ବୋରୋ   ଭାତ   બોરો   ചോറ്   ബോര   राळयाचा भात पंक्तीला आणि म्हातारा माणूस (नवरा) गमतीला   पीठ वेळ काढतें, भात नेऊन पोंचवितो, भाकरी नेऊन परत आणते   आंबलेमा भात ताकाने गोड, नावडती बायको लेकानें गोड   न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा   उत्याचें भात   खतखता भात   केशरी भात   वायंगे भात   साग-भात   सडेल भात   अवचिता भात   जोगड्याचें भात   तळशाचें भात   तळशाचे भात   भोज-भात   मुणगा भात   मुणग्यां भात   दोडकी भात   ভাত   بَتہٕ   சோறு   ભાત   आपला भात आखडला हात   शिजलेला भात जेवावयास काय?   दिव्यांत वात पानांत भात   भात भक्षणा, पैसा दक्षणा   भात भक्षणा, पोळी दक्षणा   भात भक्षणा, पोळी दक्षिणा   शेजीचा भात अन् आईचा हात   जगन्नाथका भात, जगत्‌ पसरे हात   भात सोडावा साथ सोडूं नये   भावाची भाजी आणि कुभावाचा भात   भुरंग्याचे मळणेक बीं ना भात   पोराचे मळणेक, बीं ना भात   हालवले हात तर मिळेल भात   काय त्‍याच्या डोळ्यावर भात बांधला आहे?   करणाराला आटघाट, जेवणाराला (खाणाराला) मीठ भात   शेजीनें घातला भात आणि आईनें फिरविला हात   जातीची खावी लात, परजातीचा नको भात   रामोशाची जात, खालीं सागोती वर भात   रीत भात मोठी, ऐकतो लोकाच्या कानगोष्टी   भात केला बायकोनें, फन्ना केला गोतवळयानें   भात सोडावा पण सांथ सोडूं नये   न पडे उत्तरा तर भात मिळेना पितरा   पडतील चित्रा तर भात न खाय कुत्रा   ಕಡೆಲೆಕಾಳು   तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं   तुझोच भोपळो, तुझोच भात, निमताक लावतंय माझो हात   भुकेल्याचा भात शिजत नाहीं, बिजवराची बायको वाढत नाहीं   मामंजी मामंजी! बघा माझे हात, विका कणग्यांतलें भात   मोलाचा भात आंखडला हात, फुकाची कढी धांवून धांवून वाढी   न पडतील चित्रा तर भात न मिळे पितरा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP