Dictionaries | References ज जार { jārḥ } Script: Devanagari See also: ज्यार Meaning Related Words जार बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 noun गोजाम समनि रुसनि राजा एबा खुंगिरि Ex. 1917 माइथायसिमालागै रुसाव जारफोरा खुंदोंमोन ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmজাৰ benজার gujઝાર hinज़ार malസാര് panਜ਼ਾਰ sanजारः urdژار जार हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : मर्तबान, ज़ार, यार जार प्राचीन चरित्रकोश | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 जार n. वृषजार देखिये । जार कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जातूंत काडो बी घालून दवरतात अशें काचेचें व्हड आयदन Ex. हो जार फळांच्या रोसान भरला MERO STUFF OBJECT:कांच ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujકરાબા hinकराबा kanಮಡಿಕೆ kasمَٹھ , کَرابا malസ്പടികജാര് marकाचेचे भांडे oriବୋତଲ panਕਰਾਬਾ sanअलाबू पात्रम् tamபெரிய கண்ணாடி புட்டி telపెద్దసీస urdقرابہ जार A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A paramour, gallant, leman, amoroso.The secundines or afterbirth. 2 m f Blobber, the blubber-like substance thrown up by the sea. 3 The spume in the mouth of infants or animals at birth. See phrase under तोंडचा जार वाळणें जार Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A paramour. m f Blubber-like substance thrown up by the sea. The spume in the mouth of infants or animals at birth. जार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun परस्त्रीशी संबंध ठेवणारा Ex. राणीचा एक जार होता. noun प्राचीन काळातील रूसचा राजा किंवा शासक Ex. जारने १९१७ पर्यंत रूसवर राज्य केले. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmজাৰ bdजार benজার gujઝાર hinज़ार malസാര് panਜ਼ਾਰ sanजारः urdژار See : प्रेमी जार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ गलगल ; समुद्राच्या कांठाला सांचलेला पांढरा फेंस . २ प्रसूतीनंतर बाहेर पडलेली वार ; गर्भवेष्टन . तुका म्हणे भार ज्याचा जार त्यासी . - तुगा १३३४ . ३ नुकत्याच जन्म झालेल्या मुलाच्या तोंडांतून निघणारा फेंस , ओंठावरची कोमळ त्वचा [ सं . जरायु ] तोंडाचा जार वाळलेला नसणें - प्रौढ नसणें ; बालबुध्दि असणें . ओंठाच्या वरचाहि जार अजुनी नाहीं तुझ्या वाळला । - कुशलवाख्यान ४१ ( मराठी ५ वें पुस्तक , पृ . १६५ . ) जारज - वि . गर्भाशयापासून झालेला ; जरायुज ; पृथ्वीवरील जीवमात्राचा एक वर्ग ; अंडज , स्वेदज , उदभिज हे इतर वर्ग आहेत . परि आधीं तंव स्वेदज । जारज उदभिज मणिज । - ज्ञा १५ . १४८ . [ सं . जरायुज ] पु. १ परस्त्रीशीं संबंध करणारा ; उपपति ; धगंड . २ प्रियकर ; दोस्त ; यार ( स्त्रीचा ). ३ जारकर्म ; व्यभिचार . ज्यांस न कळतां घडला जार । तिहीं रासमंडळीं खेळला यादवेंद्र । - ह १८ . १० . [ सं . जार ]वि. १ बेजार ; त्रस्त ; जेर . तरी तोफेचे गोळे राहीना नबाब झाला मग जार । - ऐपो २५९ . राधा मदनानें जार । जरी असता मोठा मनोहर । - पला २ . २ जखमी ; भाल्याच्या अणीनें इंग्रज ज्यार केले . । [ फा . झार ]०कर्म न. व्यभिचार ; बदफैलीपणा ; विवाहित पुरुषानें अगर स्त्रीनें अन्य स्त्रीशीं अगर पुरुषाशीं केलेला संग ; परशय्या ; परद्वार ; व्यभिचार . ( कायदा ) जिचा नवरा जिवंत असल्याचें माहीत आहे अशा स्त्रीशीं तिच्या नवर्याच्या संमतीवाचून केलेला संभोग .०कर्मी वि. जारकर्म करणारा ; व्यभिचारी बदफैली . जारज - वि . अनौरस ; जारकर्मापासून झालेली ( संतति ). जारिणी , जारीण - स्त्री . व्यभिचारिणी ; जारकर्मी स्त्री . की वरपंगी जेवीं जारीण । यावी भ्रतार सेवा करून । जारीवधू - स्त्री . जारकर्मी स्त्री . जारीवधू न्यायज - नेमहारी । - मुरामा बाल ८४ . जार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ओठाचा-तोंडाचा जार वाळलेला नसणेंप्रसूतीनंतर मातेचा गर्भ-जार जो अंगाला लागलेला असतो तो देखील गेलेला नसणें. म्हणजे इतके बालपण असणें. बालबुद्धि असणेंअज्ञानदशा असणेंबालवय असणें. ‘ओठाच्या वरचाहि जार अजुनी नाही तुझ्या वाळला।।’ -कुशलवाख्यान ४१.जार कर्मी मोजा मारी, तो-ती उत्पत्तीची आशा न धरीजो माणूस केवळ कामतृप्तीकरितां व्यभिचारादि कर्मे करतो त्याला संततीची पर्वा नसते. वेश्यांना कोठे संततति होते? Adultery desires no procreastion but pleasures. जार A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 जार mfn. 1.mfn. (√ जॄ) becoming old, [RV. x, 106, 7] जार m. m. (= जरयितृ, ‘a consumer’ [Nir. v, x] ; [Pāṇ. 3-3, 20] , Vārtt. 4) a paramour, lover, [RV.] (अग्नि is called ‘paramour of the dawn’; also ‘of the waters’, i, 46, 4; ‘of his parents’, x, 11, 6; &c.), [VS.] ; [TBr. i] ; [Lāṭy. i, 4, 4] a confidential friend, [RV. x, 7, 5, and 42, 2] f. a paramour of a married woman, [ŚBr. xiv] ; [Lāṭy. i] ; [Yājñ.] &c. (ifc.f(आ). , [Rājat. vi, 321] ; [Hit.] )जार m. 2.m. (fr.जर) patr. of वृश, [RAnukr.] जार The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 जारः [jārḥ] [जीर्यत्यनेन जॄ करणे घञ्; जरयतीति जारः Nir.]A paramour, gallant, lover; रथकारः स्वकां भार्यां सजारां शिरसावहत् [Pt.4.54.] A confidential friend.-री N. N. of Durgā. -Comp.-जः, -जन्मन्, -जातः a bastard; न जारजातस्य ललाटशृङ्गम् Udb.-भरा an adulteress. जार Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 जार m. (-रः) A paramour, a gallant. f. (-री) A drug, a medicament.E. जॄ to grow infirm, करणे घञ् affix of agency, fem. ङीष्; weakening the affection of wives to their husbands, or diminishing the force of disease. जीर्य्यति अनेन . ROOTS:जॄ करणे घञ् ङीष्; जीर्य्यति अनेन . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP