Dictionaries | References ग गोट Script: Devanagari See also: गोठ , गोठगणती Meaning Related Words गोट हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : गोटा, पिकनिक गोट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . गोट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A metal wristlet. An ornament of women. Encircling or investing.v घाल, दे. An encampment or camp, also a division of a camp. The hem or an appended border (of a garment). गोट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : छावणी, गोटा गोट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( फाटूं , झिजूं नये किंवा शोभा यावी म्हणून ) वस्त्राच्या बाजूला घातलेली मुरड किंवा लावलेला कांठ , किनार ( वस्त्राचा , जोडयाचा इ० ). [ का . गोट्टु = १ कोंपरा २ कांठ ; फीत ; मुरड . तुल० हिं . गोट - टा = मुरड , फीत ] पु. १ हातसर ; बायकांच्या हातांतील गोल बांगडी ; सलकडयासारखा धातूचा एक दागिना . २ घेरा ; वेढा . ( क्रि० घालणें ; देणें ) ३ सैन्याची छावणी , तळ , कंपू ; तळाचा एक भाग . सामाशब्द -गोट , गोट - गणती पहा . पु. ( खा . ) जमीन नांगरतांना चुकून मध्यें राहिलेला न नांगरलेला तुकडा , भाग .०गणता स्त्री. ठाणबंदी घोडयांची मोजदाद ; याच्या उलट मोकळया किंवा एक एक घोडा चालू असतां गणती घेतात ती . गोट गणतिला तमास जपले । - ऐपो २२० .०गस्ते पु. १ ( बडोदें ) लष्कराच्या गोटाची व्यवस्था ठेवणारा अंमलदार . २ राजवाडयांत होणार्या नित्यनैमित्तिक कामगिर्यांची सर्व व्यवस्था ठेवणें याजकडेसच असतें . - ऐरापुप्र ८ . ४०६ . गोटांत घालणें - मागें हटविणें ; छावणीपर्यंत मागें रेटणें . त्यास शिकस्त करून बरे वजेन गोटांत घातला . - इमं २७३ . [ का . गोट्टु = मर्यादा , सीमा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP