तात्पुरत्या स्वरुपात एखाद्या विशिष्ट उद्देश किंवा कार्यासाठी लोक एकत्र येऊन राहतात ते ठिकाण
Ex. मोतीबिंदूचे मोफत उपचारासाठी डॉक्टरांनी दहा दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯀꯦꯃꯄ꯭
urdکیمپ , چھاؤنی , خیمہ , ڈیرہ एखाद्या विशिष्ट कामासाठी लोकांचा सहभाग अपेक्षित धरून केलेले आयोजन
Ex. उद्या इथे नाट्यप्रशिक्षणाचे शिबिर आहे
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)